A BETTER INDIA A BETTER WORLD

Couverture
Mehta Publishing House, 1 nov. 2013 - 292 pages

लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तीमत्त्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तीगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासमोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहऱ्याचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणाऱ्या पिढ्यांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे. - डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान, भारत नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे, की भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित वंâपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तींच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली आहे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायामधील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. - बिल गेट्स- अध्यक्ष, संचालक मंडळ, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन.

"Narayan Murthy is a role model for millions of Indians. An iconic figure in the country, he is widely respected and looked up to not only for his business leadership but also for his ethics and personal conduct. He represents the face of the new resurgent India to the world. I am sure this collection of his speeches will inform, inspire and guide many in the years to come.` Manmohan Singh, Prime Minister of India. "Narayan Murthy overcame many obstacles and demonstrated that it is possible to create a worldclass, valuesdriven company in India. Through his vision and leadership murthy sparked a wave of innovation and entrepreneurship that changed the way we view ourselves and how the world views India. In this collection of his speeches, He delivers a timely message about the importance of values and leadership in business.` Bill Gates, Chairman of the board, Microsoft Corporation

 

Expressions et termes fréquents

अधिक अनेक अब्ज अमेरिकेतील अशा अशी असं असतं असतात असते असतो असलेल्या असा असेल आज आजच्या आणि आता आपण आपल्या आपल्याला आम्ही आर्थिक आवश्यक आहे आहेत आहोत उत्तम एक एका कंपनी कंपनीच्या कमी करणं करणा-या करण्याची करण्यासाठी करत करता करु करुन कल्पना का काम काय कारण काही किंवा की केलं आहे केला केली केवळ कॉर्पोरेट कोटी खूप गरज गोष्ट चीन जागतिक झालं झाला झाली टक्के ठतम डॉलर तयार तर तरी ती तुम्हाला तुम्ही ते तेव्हा तो त्या त्यांच्या त्यांना त्याच त्यामुळे दर देश देशाच्या देशात दोन नाही नाहीत निर्णय निर्माण पण परिणाम पाहिजे प्रगती प्रत्येक प्रयत्न प्रश्न फायदा फार भारत भारताच्या भारतात भारतातील भारतीय मला महत्वाचं माझ्या मात्रा मी म्हणजे म्हणून यशस्वी या यांनी याची येईल रुपये लक्षात लाख लोकसंख्या वर्षांत वापर विकसित विकास विचार विश्वास शकतो शहरी शिक्षाण संधी संस्था सर्व सामाजिक सार्वजनिक सुरु सेवा सॉफ्टवेअर हवं हा ही हे होईल होऊ होत होतं होता होती होते होतो

À propos de l'auteur (2013)

 

Informations bibliographiques